SIP Calculator: महिन्याला 1000 गुंतवा, मिळतील 2 कोटी 33 लाख! कसं ते जाणून घ्या…

SIP Calculator

SIP Calculator: नमस्कार मित्रांनो आजचे लेखांमध्ये आपण महिन्याला एक हजार रुपये गुंतवणूक दोन कोटी 33 लाख रुपये कसे मिळवायचे यासंबंधी माहिती पाहणार आहोत. गुंतवणुकी संबंधी ही महत्त्वाची अशी माहिती आहे, कृपया काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना पण याची मदत होईल.

महिन्याला 1000 गुंतवा, मिळतील 2 कोटी 33 लाख!

SIP: कमी गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा मिळवण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या युक्ती लढवत असतो. परंतु बऱ्याचदा आपल्याला हवे ते मिळत नाही चांगला पर्याय मिळाल्यामुळे आपण गुंतवणूक करणे बंद करतो. पण आता तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीमध्ये देखील चांगला परतावा कसा मिळवायचा याची नियोजन कसं करायचं यासंबंधी नियुक्त नक्कीच कामी येणार आहे.

एस आय पी हे कसे माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही करोडपती होऊ शकता, योग्य नियोजनामुळे हे शक्य होऊ शकते. यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक जर तुम्ही केली तर चक्रवाढ व्याजानुसार तुम्हाला परतावा हा मोठ्या प्रमाणात मिळत जातो. यासाठी नक्की काय करावे लागते याची आपण माहिती आता घेऊया.

SIP म्हणजेच (Systematic Investment Plan) याच्या नावामध्येच नियोजन लपलेले आहे. हा एक गुंतवणुकीचा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये धोका पण कमी असून परतावा हा जास्त आहे, मात्र यासाठी तुमच्याकडे भविष्यातले योग्य नियोजन असणे महत्त्वाचे आहे. दीर्घकाळासाठी जर तुम्ही गुंतवणूक केली तरच एस आय पी द्वारे तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.

एस आय पी एक अशी गुंतवणूक योजना आहे जिच्या माध्यमातून जर तुम्ही शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक केली तर तुम्हाला रिटर्न चांगले येणार नाहीत परंतु जर तुम्ही वीस पंचवीस तीस अशा कालावधीसाठी गुंतवणूक केली म्हणजे दीर्घकाल्यासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत नफा देखील मिळू शकतो. गुंतवणूक तज्ञांच्या मतानुसार एसआयपी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. तुम्ही जेवढ्या लवकर यामध्ये गुंतवणूक सुरू करा तेवढा जास्त फायदा यामधून तुम्हाला मिळू शकतो.

20 टक्क्यांहून अधिक परतावा?

एस आय पी मध्ये दीर्घ कालावधीसाठी जरी गुंतवणूक करायची असली तरी यात नियमितपणे पैसे गुंतवणे आवश्यक आहे. पहिल्यांदा तुम्ही एक हजार रुपयांपासून सुरुवात करू शकता. नियमितपणे जर तुम्ही एक हजार रुपये गुंतवले तर याच छोट्या रकमेचे रूपांतर मोठ्या रकमेत होते.

20 टक्के परतावा मिळणे हे एसआयपी गुंतवणूक योजनेत सहज शक्य आहे, गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांनी वीस टक्के आणि त्यामुळे अधिकचा परतावा दिला आहे त्यामुळे एक हजार रुपयांची 2 कोटी 33 लाख रुपये होणे हे अशक्य नाही.

दरमहा गुंतवणूक गरजेची

SIP मध्ये तुम्हाला प्रतिमाह ठराविक रक्कम गुंतवावी लागते, जसे की एक हजार रुपये जे तुम्ही ठराविक कालावधीसाठी जसे की वीस वर्षांचा कालावधी गृहीत धरून तुम्ही गुंतवू शकता. वीस वर्षांमध्ये ही रक्कम दोन लाख 40 हजार होईल वीस वर्षांमध्ये पंधरा टक्के इतका वार्षिक परतावा यावर तुम्हाला मिळेल जो की तुमचा फंड 15 लाख 16 हजार रुपयांचा होईल जर वीस टक्के वार्षिक परताव्यावर चर्चा केली तर हा निधी 31.61 लाख रुपयांपर्यंत देखील जाऊ शकतो.

30 वर्षांचं गणित काय?

आपण वर वीस वर्षांसाठी पाहिलं आता 30 वर्षांसाठी ही आकडेवारी कशी येते ते आपण पाहूया. समजा तुम्ही एसआयपी मध्ये दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक करता त्यावर वार्षिक 20% परतावा मिळतो तर मॅच्युरिटी ला 86.27 लाख रुपये उपलब्ध होतील जर याचा कालावधी 30 वर्षांचा असेल तर 20 टक्के परतावा देऊन तुमचा निधी हा 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपये इतका होऊ शकतो.

(SIP Calculator) कसा मिळतो लाभ?

एस आय पी मध्ये गुंतवणूक केली असता प्रतिमा ठराविक रक्कम यामध्ये टाकावी लागते ज्यावर चक्रवाढ व्याजाने तुम्हाला व्याज मिळत जाते. जे प्रत्येक वेळी डबल होते, म्हणजेच आता एक हजार रुपये व्याज असेल तर त्यावर दुसऱ्या वेळी 2000 चे 4000 असे चक्रवाढ व्याज वाढत जाते. छोटी रक्कम जरी असेल तरी दीर्घ कालावधीसाठी ते जर ठेवली तर चक्रवाढ व्याजाद्वारे त्याचा मोठा निधी रक्कम निर्माण होऊ शकते.

महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक करून 2 कोटी 33 लाख कसे मिळवायचे?

महिन्याला जर तुम्ही 1000 रुपये गुंतवणूक करण्यास तयार असाल तर तुम्ही 2 कोटी 33 लाख रुपये एवढ्या पैशाचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला SIP करावी लागेल त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये मी दिली आहे.

SIP मधील रक्कमेवर व्याज कसे मिळते?

SIP केल्यावर गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर चक्रवाढ स्वरुपात व्याज दिले जाते.

गुंतवणुकीवर किती वर्षा साठी करावी लागते?

जर तुम्हाला 1000 रुपये गुंतवणूक करून 2 कोटी 33 लाख रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला किमान 30 वर्षा पर्यंत SIP मध्ये गुंतवणूक करावी लागते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top