Best AI Tools for Students: मित्रांनो जेव्हा पासून Chatgpt आले आहे, तेव्हा पासून जगभरात AI मोठा चर्चेचा विषय बनला आहे. अनेक क्षेत्रात आता Chatgpt सारखेच वेगवेगळे AI Tools आले आहेत. ज्यामुळे अगोदर पेक्षाही जास्त जलदपणे आणि अचूकपणे काम करणे शक्य झाले आहे.
विद्यार्थ्यांसाठी देखील आता वेगवेगळे AI Tools उपलब्ध झाले आहेत. काही तर विद्यार्थ्यांचा अभ्यास क्षणात पुर्ण करुन देते. आणि काही AI Tools द्वारे Home work पण करता येतो. सोबतच Collage Students साठी देखील वेगवेगळे AI Tools उपलब्ध झाले आहेत ज्या द्वारे कॉलेज चे विद्यार्थी त्यांची Assignment, Projects देखील Complete करू शकतात.
आजच्या या लेखामध्ये आपण याच Best AI Tools For Students बद्दल माहिती देणार आहोत, आणि Top 10 best ai tools for students ची List पण सांगणार आहोत.
AI Tools for students in 2023
मित्रांनो आता भविष्यात सर्व काही AI वर आधारित होणार आहे, आणि ही तर फक्त त्याची सुरुवात आहे. गेल्या वर्षी Open AI द्वारे Launch केलेल्या Chatgpt AI Language Model नंतर AI च्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडून आली आहे.
तेव्हा पासून अनेक Chatbot, AI Tools बाजारात दाखल झाले आहेत. Business साठी, वेगवेगळया क्षेत्रासाठी AI Tools उपलब्ध होत आहेत. ज्या द्वारे कठीण काम पण चुटकी सरशी पूर्ण होत आहे.
Education क्षेत्रासाठी देखील वेगवेगळे AI Tools बाजारात आले आहेत. या AI Tools चा मोठा फायदा हा Students ला होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना अजून पण AI काय आहे? यामुळे शिक्षणासाठी कसा फायदा होणार? हे माहीत नाहीये त्यांनी लवकरात लवकर या संबंधी माहिती करून घ्या. कारण आता भविष्य हे AI चे आहे, AI बद्दल माहिती असेल तरच तुम्ही या बदलणाऱ्या जगात टिकू शकला.
Top 10 best ai tools for students
आपण आता Top 10 best ai tools for students बद्दल माहिती घेणार आहोत. Students साठी Best असणारे AI Tools कोणते आहेत, कॉलेज मध्ये शिकणाऱ्या (Best AI Tools for college students) किंवा शाळेत शिकणाऱ्या (Best ai tools for students) कोणत्याही विद्यार्थ्यांना या AI Tools चा फायदा कसा होणार? हे आता आपण पाहूया.
Grammarly
Grammarly AI हे असे Tool आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही Grammar ची कोणतीही चूक न करता Essay लिहू शकता. सोबत कोणतेही लिखाण काम असेल तर त्यातील Grammar च्या चुका शोधून त्या दुरुस्त करू शकता.
QuillBot
QuillBot AI Tool हे विद्यार्थ्यांना सर्वात उपयोगी असणारे असे Tool आहे, याच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांची Writing सुधारू शकतो.
हे Tool कोणतीही शैक्षणिक माहिती Summaries करून देऊ शकतो. ज्या मुळे शैक्षणिक कामांसाठी या QuillBot AI Tool चा मोठा फायदा होऊ शकतो.
Chatgpt
Chatgpt AI Tool तर सर्वांना माहिती आहेच, या Chatgpt द्वारे विद्यार्थी कोणत्याही Topic वर माहिती मिळवू शकतो. निबंध लेखन, माहिती लेखन, असे अनेक काम या Tool द्वारे होऊ शकतात.
Content Creation साठी हे Chatgpt Tool सर्वोत्तम आहे, कोणताही प्रश्न असो याला तो विचारला तर त्याचे तुम्हाला लगेच Answer मिळते. त्यामुळे Chatgpt Students साठी उपयोगी असे AI Tool आहे.
Otter.ai
Otter.ai हे पण एक असे Tool आहे ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी चक्क त्यांच्या आवाजाचे रूपांतर Text मध्ये करू शकतात. जसे की विद्यार्थी जर Classroom मध्ये असेल तर या Tool च्या मदतीने Teacher’s ने काय काय शिकवले, ते सर्व Text Formate मध्ये येऊन जाते.
Google Bard
Google Bard AI Tool हे Chatgpt सारखेच आहे, या tool च्या मदतीने विद्यार्थी कोणत्याही विषयाची माहिती मिळवू शकतो. Chatgpt वर फक्त 2021 पर्यंतचा Data आहे, पण Google Bard द्वारे तुम्ही Latest Current Affairs देखील वाचू शकता; त्याची माहिती घेऊ शकता.
Fotor
Fotor AI Tool हे एक Designing Art Generator AI Tool आहे. या Tool च्या माध्यमातून Designing संबंधी विद्यार्थी माहिती मिळवू शकतात.
Art चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे AI Tool सर्वोत्तम आहे, याच्या माध्यमातून तुम्ही Images Generate करू शकता. Design ची Information घेऊ शकता.
LanguageTool
LanguageTool हे Grammarly सारखे AI Tool आहे, या Tool च्या माध्यमातून विद्यार्थी Grammar चेक करू शकतात. Text Content असेल तर त्यातील चुका या LanguageTool द्वारे कळू शकतात. आणि त्या तुम्ही सूचनेनुसार सुधारू शकता.
Write Sonic
Write Sonic Ai Tool हे Chatgpt प्रमाणे कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो. या tool द्वारे तुम्ही कोणत्याही विषयावर माहिती मिळवू शकता. कोणतेही प्रश्न असो, या AI Tool द्वारे त्याचे उत्तर लगेच तुम्हाला मिळते.
Elai
Elai Ai tool हे कोणताही Video बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. कॉलेज किंवा शाळेचा कोणता Video Formate मधील Project असेल तर तो तुम्ही या AI Tool च्या माध्यमातून तयार करू शकता.
Slides Ai
Slides Ai हे एक Unique AI Tool आहे, या Tool द्वारे तासांचे काम मिनिटात करता येते. शालेय किंवा कॉलेज मध्ये जर Slides द्वारे एखादा Project बनवायचा असेल, तर या Tool चा वापर करून वेगवेगळ्या Slides तुम्ही काही सेकंदात Create करू शकता. Presenction साठी एक उत्तम असे हे Slides Ai Tool आहे.
FAQ
Which AI is the best for students?
Chatgpt and Bard हे Students साठी Best AI Tools आहेत. याच्या माध्यमातून विद्यार्थी कोणतीही माहिती एका क्लिक मध्ये मिळवू शकतात.
What are AI tools for education?
Education क्षेत्रासाठी Best AI tools या लेखामध्ये दिले आहेत. येथे क्लिक करून जाणून घ्या.
Can I use AI to help me study?
हो! नक्कीच तुम्ही तुमच्या अभ्यासा साठी AI चा वापर करू शकता.
Why do students use AI tools?
अभ्यास करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी विद्यार्थी AI चा वापर करतात.
.