E Sharm Card: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण इ श्रम कार्ड द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगार मजुरांसाठी मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती घेणार आहोत. सोबतच नवीन निर्णयानुसार इ श्रम कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जाणार आहेत त्याची देखील सविस्तर अशी माहिती आज आपण येथे घेणार आहोत.
E Sharm Card Information in Marathi
आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र शासनाने आता देशातील सर्व असंघटित क्षेत्रातील काम करणारे कामगार आणि मजुरांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे ज्याचे नाव आहे इ श्रम कार्ड योजना. या योजनेद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांनी मजुरांना एक कार्ड दिले जाते, ज्याच्या माध्यमातून जे लोक बेरोजगार आहेत त्यांना हे कार्ड बनवता येते. हे कार्ड भारतीय रोजगार मंत्रालया अंतर्गत जारी केले असून यालाच लेबर कार्ड असे देखील म्हणतात. या कार्डच्या माध्यमातूनच कामगार आणि मजुरांना आर्थिक सहाय्यक दिले जाते.
आर्थिक मदत दिली जाते
इ श्रम कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदती सोबतच पेन्शन, विमा, बँकिंग यांसारख्या वेगवेगळ्या सुविधा देखील शासनाद्वारे दिल्या जातात. सद्यस्थितीला ई-श्रमिक पोर्टलवर आतापर्यंत देशातील एकूण 40 कोटी संघटित क्षेत्रात काम करणारी कामगार आणि मजुर नोंदणीकृत आहेत. या कार्डसाठी अर्ज करतात तुमच्या बँक खात्यावर दोन ते तीन महिन्याच्या आत पैसे येऊ लागतात. इ श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला त्याच्या बँक खात्यावर एक हजार रुपये पाठवले जातात. केंद्र शासनाकडून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.
तुमचे नाव ई-श्रम कार्ड लिस्टमध्ये आहे की नाही हे कसे तपासायचे?
या योजनेअंतर्गत तुम्हाला जर तुमचे नाव तपासायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत व्यवसायाला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरील चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेज मध्ये तुम्हाला ई श्रम कार्ड नंबर टाकावा लागेल.
नंतर सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन यादी उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.
ई-श्रम कार्डची संपूर्ण यादी पाहण्यासाठी व ऑनलाइन स्टेटस चेक करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
जर खाली आलेल्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर उत्तमच आहे आणि जर नाव नसेल तर तुम्हाला यामध्ये नवीन नोंदणी करावी लागेल. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम सर्च कॉलम दिसेल त्यामध्ये तुमचे नाव टाका आणि नंतर सर्च बॉक्स मध्ये क्लिक करा थोडा वेळ वाट पहा त्यानंतर तुमच्यासमोर ई श्रम कार्ड लिस्ट येईल. यादीमध्ये अनेक कामगारांची नावे दिसतील त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे शोधा. तुझे नाव नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर यादीमध्ये तुमचे नाव आढळले तर तुम्हाला या योजने चा लाभ मिळेल.
आता जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यावर जर पैसे आले की नाही हे तुम्हाला माहिती नसेल आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्याची सोपी अशी प्रक्रिया आपण आता इथे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला तुमचे ई श्रम कार्ड म्हणजेच लेबर कार्ड तुम्हाला जर मिळवायचे असेल तर त्यासाठी काही पात्रता लागू करण्यात आले आहेत. सोबतच यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे देखील अनिवार्य करण्यात आली आहेत. जर तुम्ही संघटित क्षेत्रातील कामगार असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती हा संघटित क्षेत्रातील कामगार असावा अनिवार्य आहे.
E Sharm Card FAQ
E Sharm Card चा फायदा कोणाला मिळणार ?
ई श्रम कार्ड द्वारे पात्र अशा कामगारांना मोठे आर्थिक फायदे होत आहेत, यामध्ये ज्यांनी ई श्रम कार्ड मिळवले आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
E Sharm Card कसे काढायचे?
ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे, त्यासाठी तुम्ही अधिकृत website ला भेट देऊ शकता.
E Sharm Card द्वारे किती रुपये मिळणार?
ई श्रम अंतर्गत पात्र अशा अर्जदार व्यक्तींना 2 लाख रुपया पर्यंत आर्थिक मदत देऊ केली जाते.