SBI Mudra Loan Yojana: SBI मधून 5 मिनिटात मिळवा 50 हजार रुपयांचे मुद्रा लोन, Online Apply in Marathi

SBI Mudra Loan Yojana

SBI Mudra Loan Yojana: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण SBI Mudra Loan 50,000 Online Apply विषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि त्यासाठी तुमच्याकडे भांडवल नसेल तर तुम्ही एसबीआयच्या मुद्रा लोन योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता.

या संदर्भातच सविस्तर अशी माहिती आजच्या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत. सोबतच Mudra Loan मिळवण्यासाठी Online Apply कसं करायचं याची देखील माहिती जाणून घेऊया.

SBI Mudra Loan Yojana 2024

SBI द्वारे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याद्वारे तुम्ही 50,000 हजारांपासून 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत Mudra Loan Instantly मिळवू शकता.

तुम्ही जर एसबीआय बँकेचे ग्राहक असाल किंवा एसबीआय बँकेमध्ये तुमचे बँक अकाउंट असेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ई मुद्रा लोन मिळू शकते. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दोन प्रकारे करता येते, यात एक म्हणजे तुम्ही स्वतः बँकेत जाऊन मुद्रा लोन साठी अर्ज करू शकता. किंवा PM mudra Loan Yojana Official Site वर जाऊन सुद्धा Online Apply करू शकता.

Mudra Loan साठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे

  • बँक खाते पासबुक
  • व्यवसायाचा तपशील
  • बँक खाते आणि आधार लिंक आवश्यक
  • कास्ट सर्टिफिकेट
  • व्यवसायाचे GSTN आणि उद्योग आधार
  • Shop Act
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र

ई-मुद्रा लोन साठी वर सांगितलेली सर्व कागदपत्रे लागतील, हे तुम्हाला Online Form भरताना आणि Offline Application देताना सोबत जोडावे लागतील किंवा अपलोड करावे लागतील.

आता आपण पाहूया बँकेमध्ये जाऊन मुद्रा लोन साठी अर्ज कसा करायचा.

SBI Mudra Loan Offline Form Application

एसबीआय बँकेद्वारे ऑफलाईन मुद्रा लोन साठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  1. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे ज्या SBI शाखेमध्ये Bank Account आहे त्या SBI शाखेला भेट द्यायची आहे.
  2. बँकेमध्ये गेल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना SBI Mudra Loan Yojana संबंधी विचारणा करायची आहे.
  3. त्यानंतर अधिकाऱ्यांद्वारे संपूर्ण माहिती जाणून घेऊन, देण्यात आलेला SBI Mudra Loan Offline Form भरून घ्यायचा आहे.
  4. वर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे फॉर्म ला जोडायचे आहेत. मुद्रा लोन चा फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे.
  5. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांकडे सर्व कागदपत्रांसोबत Mudra Loan Application सुपूर्द करायचे आहे.
  6. बँकेद्वारे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, त्यानंतर कागदपत्रे योग्य असतील आणि तुम्ही लोन साठी पात्र असाल; तर तुमच्या बँक खात्यावर तुम्ही जेवढ्या कर्जासाठी अप्लाय केला आहे तेवढे पैसे जमा केले जातील.

SBI Mudra Loan Yojana Online Apply Form

एसबीआय मुद्रा लोन जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून मिळवायचे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप वापरून अर्ज करायचा आहे.

  1. सर्वप्रथम तुम्हाला Pradhan Mantri Mudra Yojana म्हणजेच PMMY @www.mudra.org.in या अधिकृत Official Website ला भेट द्यायची आहे.
  2. ऑफिशियल वेबसाईटवरून सर्व महत्त्वाच्या अशी माहिती मिळवायची आहे. त्यानंतर तुम्हाला मुद्रा लोन साठी अर्ज करण्यासाठी SBi बँकेच्या वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
  3. त्यासाठी तुम्ही @emudra.sbi.co.in वेबसाईटवर जाऊ शकता. इथूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
  4. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचल्यानंतर, तुम्हाला सर्वप्रथम विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  5. त्यांनतर SBI Mudra Loan Online Apply वर क्लिक करून, तुमच्या समोर जो फॉर्म येईल तो भरून घ्यायचा आहे.
  6. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून मग तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या Submit बटण दाबायचे आहे.
  7. अशा तऱ्हेने तुम्ही SBI Mudra Loan Yojana साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. Mudra Loan Approved झाल्यावर तुमच्या SBI बँक खात्यावर Loan ची रक्कम जमा केली जाईल.

SBI Mudra Loan Yojana (PMMY) FAQ

मुद्रा लोन साठी अर्ज कसा करायचा?

SBI च्या Official Website वरून तुम्ही Online Apply करू शकता. किंवा बँकेत जाऊन Offline अर्ज करू शकता.

SBI Mudra Loan द्वारे किती रुपये मिळतात?

50,000 हजारांपासून 5 ते 10 लाख रुपये

मुद्रा लोन साठी कोण पात्र आहे, निकष काय आहेत?

ज्या व्यक्तींना स्वतः चा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तसेच मध्यम छोटे व्यवसायिक पण व्यवसाय वाढी साठी या मुद्रा लोन साठी पात्र आहेत.

1 thought on “SBI Mudra Loan Yojana: SBI मधून 5 मिनिटात मिळवा 50 हजार रुपयांचे मुद्रा लोन, Online Apply in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top